🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Webinars

Webinars & Live Trainings

Join our free and paid sessions on Tally, GST, Taxation, Programming, Web/App Development and more.

Upcoming

Register for an upcoming session

📅 01 Jan 1970  ·  🕒  ·  Online

💻 *GST Demo Plan @ ₹999/-* Demo Every Day

🚀 *GST Practical Experience – आता प्रत्येक Tally Student ला!*

✔️ Validity – 1 Year
✔️ 36 Students License
✔️ GST Portal वर Practical Experience
✔️ GST Registration – Real Process
✔️ GSTR-1 & GSTR-3B – Practical Filing Experience

🎯 Tally शिकवताना विद्यार्थ्यांना फक्त Theory नाही, तर Real GST Portal सारखा Practical Experience द्या.

Speaker: Book for Demo

📅 05 Sep 2026  ·  🕒 6.00pm  ·  Online

📊 Tally for Small Business 🎯 Special Webinar | Open to All

तुमचा स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय आहे?
किंवा तुम्ही Computer Center चालवता आणि एक नवीन Business Opportunity शोधत आहात?

तर हा Webinar तुमच्यासाठी खास आहे! 💼
💰 Webinar Fee: फक्त ₹99/-

या Webinar मध्ये तुम्हाला मिळणार:
✅ Small Business साठी सोपे Accounting Software Training
✅ वेगवेगळ्या व्यवसायांचे Accounting Records व्यवस्थित ठेवण्याची पद्धत
✅ अतिशय Easy to Use Software
✅ संपूर्ण Educational Training Recording
✅ Software स्वतः वापरण्याची सुविधा
✅ विद्यार्थ्यांना हे Software शिकवण्याची संधी
✅ Unlimited Students ना Training देता येणार
✅ Computer Center साठी नवीन Business Opportunity

👨‍💼 व्यावसायिकांसाठी:
तुमच्या व्यवसायाचा हिशोब सोपा आणि व्यवस्थित करा.

💻 Computer Center साठी:
Software Training सुरू करून विद्यार्थ्यांना नवीन Skill शिकवा आणि नवीन उत्पन्नाची संधी निर्माण करा.

Speaker: Ayub Pinjari

📅 06 Sep 2026  ·  🕒 10am  ·  Online

🤖 AI/ML – 5th to 9th Student | Level 1 Training

🤖 AI/ML – Level 1 Training
🎓 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी

मुलांना AI च्या भविष्यासाठी तयार करा! 🚀

✨ या Training मध्ये:
✅ AI म्हणजे काय व AI कसा शिकतो?
✅ Smart Devices & Sensors
✅ Internet & Cyber Safety 🔐
✅ ChatGPT, Gemini व AI Tools
✅ Image, Voice & Music AI 🎨🎵
✅ AI च्या मदतीने Study & Creativity
✅ स्वतःचा AI Project तयार करणे 🚀

📅 Date: 6 September
⏰ Time: सकाळी 10:00 वाजता
💰 Training Fee: फक्त ₹9/-

🔥 आजच आपल्या मुलाची AI Journey सुरू करा!

Speaker: Ayub Pinjari

📅 08 Sep 2026  ·  🕒 6.00pm  ·  Online

📱 FREE APP DEVELOPMENT WORKSHOP

📱 FREE APP DEVELOPMENT WORKSHOP

तुम्हाला स्वतःचे Mobile App तयार करायला शिकायचे आहे का?
तर सहभागी व्हा आपल्या खास
🎯 Free App Development Workshop मध्ये!

📅 तारीख: 8 सप्टेंबर
⏰ वेळ: संध्याकाळी 6:00 वाजता
💰 Workshop Fee: FREE

या Workshop मध्ये App Development ची सुरुवात कशी करायची, याची Practical माहिती दिली जाणार आहे.

🎓 Beginners साठीही उपयुक्त!
📞 अधिक माहितीसाठी:
SkillTapPro
📱 9822846414

Speaker: Ayub Pinjari

Recordings

Past sessions

Completed · 01 Sep 2026

🚀 GST Registration & Return Filing Practical Workshop

🚀 GST Registration & Return Filing Practical Workshop
GST शिका आणि प्रत्यक्ष GST Portal वर काम करण्याचा अनुभव मिळवा!

📅 कालावधी: 3 दिवस
💻 Online Live Training
🎯 Practical Learning Approach
💰 Fee: फक्त ₹ 99
Date 1, 2, 3 sep
time 5 to 6pm
Completed · 23 Aug 2026

AiML Project – Python Workshop

🚀 AiML Project – Sunday Python Workshop @ ₹99/-

5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी AiML Course सुरू करण्याची तयारी करा!

शालेय विद्यार्थ्यांना Python शिकविणाऱ्या Computer Institute मधील Teachers साठी खास Practical Workshop.

🎯 विद्यार्थ्यांमध्ये Programming ची भीती दूर करून
“मी स्वतः Program लिहू शकतो!” हा Confidence निर्माण करण्यासाठी आवश्यक Python Fundamentals शिकूया.

💻 Sunday AiML – Python Workshop

📅 Sunday, 16 August 2026
⏰ 9:30 AM ते 11:30 AM
💰 Workshop Fee: फक्त ₹99/-

📚 Workshop मध्ये काय शिकाल?

✅ Google Colab
✅ Code Cell मध्ये Code लिहिणे
✅ print() चा वापर
✅ Comments लिहिणे
✅ स्वतःचा Program तयार करणे
✅ Variables & Data Types
✅ input() & Type Conversion
✅ f-string
✅ Decision Making & Loops
✅ Indentation
✅ List & Dictionary
✅ Functions

🔥 100% Practical Session

या Workshop नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना Python शिकवताना Basic Programming Concepts practically समजावून सांगण्याचा confidence मिळेल.

🎁 Special Benefits
📌 Training Material मिळेल
📌 Lecture Recording पुढील Practice साठी मिळेल
📌 AiML Project Participants साठी Free Entry
📌 आपल्या Computer Institute मध्ये 5वी ते 9वीसाठी AiML Course सुरू करण्यासाठी मार्गदर्शन

👉 Seats Limited – आजच आपली Seat Book करा!

₹99/- मध्ये Practical Python Workshop — Learn • Practice • Teach • Start AiML

SkillTapPro – AI · Training · Software
Completed · 22 Aug 2026

🚀 AiML – Prompt Engineering Free Session 🤖

🚀 AiML – Prompt Engineering Free Session 🤖

नमस्कार 🙏

AI चा वापर अधिक प्रभावीपणे करायचा असेल, तर Prompt Engineering समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे! 💡



📅 दिनांक: 22 ऑगस्ट
⏰ वेळ: सायंकाळी 6:00 वाजता
🎯 Session: Prompt Engineering – Free Training

या Session मध्ये AI ला योग्य Prompt कसा द्यायचा, योग्य प्रश्न कसे विचारायचे आणि AI कडून अचूक व प्रभावी Output कसे मिळवायचे याबद्दल Practical माहिती दिली जाणार आहे. 🤖✨

🔥 हे Session पूर्णपणे FREE आहे!

AI मध्ये Interest असणाऱ्या प्रत्येकासाठी हे Session नक्कीच उपयुक्त ठरेल.

📞 SkillTapPro: 9822846414

🌟 चला, AI चा स्मार्ट वापर शिकूया!
Completed · 21 Aug 2026

🚀 Tally with AI – विद्यार्थ्यांना Tally शिकवण्याची स्मार्ट आणि सोपी पद्धत! 🤖💻

आता Tally शिकवण्यासाठी प्रत्येक कामासाठी Staff ची गरज नाही!
AI च्या मदतीने विद्यार्थ्यांना Tally अधिक सोप्या, जलद आणि Practical पद्धतीने शिकवता येणार आहे. 🎯

✨ Tally with AI मध्ये काय शिकणार?

✅ Tally Automation – रोजची कामे अधिक स्मार्ट पद्धतीने करा
✅ एका Click मध्ये शेकडो Voucher Entries करता येतात
✅ Tally मधील अनेक कामे अतिशय सोपी आणि जलद करता येतात
✅ विद्यार्थ्यांना AI + Tally चा Practical वापर शिकवता येईल
✅ कमी वेळेत अधिक काम – Smart Teaching + Smart Working 🚀

🤖 Tally + AI = Smart Skills + Faster Work + Better Teaching 💻✨
Completed · 16 Aug 2026

🚀 AiML Course – 5वी ते 6वी विद्यार्थ्यांसाठी

🚀 AiML Course – 5वी ते 6वी विद्यार्थ्यांसाठी

👩‍🏫 शालेय विद्यार्थ्यांना AI & ML शिकविणाऱ्या Teachers साठी खास Practical Workshop!

विद्यार्थ्यांना AI ची ओळख, Creativity आणि Practical Learning मजेशीर पद्धतीने शिकवण्यासाठी तयार व्हा! 🤖✨

🎯 Workshop मध्ये शिकाल:

🤖 AI & ML Explorer
💡 Prompt Engineering
🎵 Chrome Music Lab
📚 Study Buddy AI
✍️ AI Story Writing
🎨 Comic Studio
✨ आणि खूप काही...

🗓️ Workshop Details

📅 रविवार, 16 ऑगस्ट 2026
⏰ सकाळी 9:30 ते 11:30
💰 Workshop Fee: फक्त ₹99/-

🎁 AiML Project सहभागींसाठी – FREE ENTRY!

📦 Workshop नंतर मिळेल:
✅ Training Material
✅ Training Videos / Lecture Recording
✅ पुढील Practice साठी आवश्यक Resources

🔥 तुमच्या Institute मध्ये 5वी–6वीच्या विद्यार्थ्यांसाठी AiML Course सुरू करण्याची ही उत्तम संधी!

👉 आजच आपली Seat Book करा!

SkillTapPro – Learn AI • Teach AI • Build the Future 🚀
Completed · 09 Aug 2026

📢 शिक्षकांसाठी विशेष AI ChatBot Workshop

5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना AI ChatBot कसा शिकवायचा?

AiML (AI + ML for School) अंतर्गत शिक्षकांसाठी खास Hands-on Practical Workshop आयोजित करण्यात आला आहे.
🎯 वर्कशॉपमध्ये शिकाल:
✅ Scratch ChatBot Logic
✅ AI ChatBot & Prompt Writing
✅ ChatBot Project Development

💻 प्रत्येक शिक्षक स्वतः Live Practical करून ChatBot तयार करेल.
याशिवाय मिळेल:
📘 Teacher Handbook
🎥 Lecture Recording
📂 Training Material

💡 या वर्कशॉपनंतर तुम्ही:
* स्वतःच्या Computer Institute मध्ये Workshop घेऊ शकता.
* 5वी ते 9वीचा AiML Course सुरू करू शकता.
* शाळांमध्ये Demo Workshop घेऊन Course सुरू करण्याची संधी निर्माण करू शकता.

🎁 ज्यांनी AiML Project मध्ये सहभाग घेतला आहे त्यांच्यासाठी Workshop पूर्णपणे मोफत.

💰 नवीन सहभागी शिक्षकांसाठी Registration Fee फक्त ₹99/-

📲 आजच नोंदणी करा.
💬